project
विभागाचे नाव :- गृह व आरोग्य .
प्रकल्पाचे नाव :- बटाट्याचे लॉलीपॉप .
विद्यार्थ्यांचे नाव :- संदेश टाव्हरे .
ओंकार लोखंडे .
ओंकार लोखंडे .
प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :-
प्रकल्प संपल्याची दिनांक :-
उद्देश :- बर्थडे पार्टीसाठी किंवा लहान मुलांसाठी वेगळे आकर्षण म्हणून बटाट्याचे लॉलीपॉप बनवणे.
प्रस्तावना :- बर्थडे पार्टीमध्ये आपण किंवा लहान मुले वडापाप यांसारखे पदार्थ कायम खातात.
या पदार्थांकडे आपण व लहान मुले दुर्लक्ष करतात.
शाळेमध्ये लहान मुले दाब नेतात पण नावडता पदार्थ खात नाही. लहान मुलांना आवडेल असा पदार्थ म्हणजे बटाट्याचे लॉलीपॉप म्हणून आम्ही हा पदार्थ / प्रोजेक्ट निवडला..
साहित्य / साधने :- बटाटे, कांदा, आमचूर, गरम मसाला, तिखट, मैदा, ब्रेड, जिरी, तेल,पाणी,मीठ.
कढई, प्लेट, वजनकाटा, बाउल, झारनी, पक्कड,छोटा डब्बा, कुकर, मिक्शर.
कृती :-
१ . प्रथम बटाटे शिजवून घेतले.
२. बटाट्याची साल काढून बारीक करून घेतले.
३. कांदा बारीक चिरून घेतला.
४. त्यानंतर ब्रेडचे मिक्सर मध्ये बारीक चुरा केला.
५. बारीक केलेल्या बटाट्यात कांदा टाकला व मिश्रण तयार केले.
६. त्या मिश्रण मध्ये गरम मसाला, आमचूर,स्वादानुसार तिखट, मीठ टाकून मिश्रण तयार केले.
७. त्यामध्ये ब्रेडचे बारीक चुरा टाकला.
८. नंतर कढई मध्ये तेल तापण्यास ठेवले.
९. बटाट्याचे बारीक मिश्रण केलेले घेतले . त्याचे छोटे बॉल तयार केले.
१०. त्या नंतर मैद्याचे पातळ मिश्रण केले.
११. ब्रेड चा बारीक चुरा एका प्लेट मध्ये घेतला.
१२. बटाट्याचे बॉल मैद्याचा द्रावणात व ब्रेड च्या चुऱ्यामध्ये मिळवून तापलेल्या तेलात सोडले.
१३. बॉल टाळून झाल्यावर त्या मध्ये एक काडी रोवली.
१४. एका प्लेट मध्ये कडून सजवले . अशा प्रकारे बटाट्याचे लॉलीपॉप तयार झाले.
नियोजन ;-
१. प्रथमतः फायदे व तोटे समजणं घेतले.
२. त्यानंतर सर्व वस्तू गोळा केल्या.
३. कामाचे नियोजन केले.
४. मॅट्रिअल तयार केले.
प्रत्यक्ष खर्च :-
अ.क्र
|
मालाचे नाव
|
वजन
|
दर
|
किंमत
|
१
|
बटाटे
|
2 kg
|
15.00
|
30.00
|
२
|
कांदा
|
½ kg
|
20.00
|
10.00
|
3
|
आमचूर
|
15 gm
|
50 gm/20
|
6.00
|
४
|
गरम मसाला
|
10gm
|
3.60
| |
५
|
तिखट
|
5 gm
|
1.60
| |
६
|
मैदा
|
500 gm
|
52.00
| |
७
|
ब्रेड
|
2 pak
|
50.00
| |
८
|
जिरी
|
5 gm
|
1.20
| |
९
|
तेल
|
1 kg
|
90.00
| |
१०
|
मीठ
|
20 gm
|
2.00
|
No comments:
Post a Comment