Sandesh Tawhare's DBRT student 2017-18
Tuesday, 12 June 2018
Monday, 11 June 2018
ईलेक्ट्रिकल प्रोजेक्ट
घरातील पट्टी फिटिंग करणे
उद्देश -
घरामधील सर्व उपकरणे जागच्या जागी लावता यावीत व वायरी घरामध्ये लटकू नयेत व जे उपकरण किंवा बल्ब ज्या वेळी लावायचा त्या वेळी लावता यावा किंवा बंद करता यावा यासाठी घरात वायरिंग करणे पट्टी फिटिंग करणे
साहित्य -
हातोडी हॅक्साब्लेड टेस्टर हॅमरमशिन ड्रील मशीन पक्कड कटर १२ mm१ फुट बीट ५ mm बीट लाईन दोरी काऊ
साधने ( मटेरियल ) -
मोदी पट्टी (१इंची ), ३५\८ स्क्रू (२ बॉक्स ), रावल प्लग (५ बॉक्स ), ५०\८ स्क्रू (२० नग ), ७५\८ स्क्रू (२० नग ) , अँगल होल्डर (१० नग ), सिलिंगर (२ नग ), स्पेअर बॉक्स (१२ नग ), MCB (२ नग ), DP( १नग ), ६\८MFD बॉक्स ( १ नग ), MCB बॉक्स (१ नग ), पावर SS (३ नग ), सॉकेट ५A ( ९ नग ), स्विच ५A(२५ नग ), इंडिकेटर (२नग ), फियूज ५A(२ नग ), फॅन डिमर (२ नग ), ८\१० बोर्ड ( २नग ),४\७ बोर्ड ( २नग ), २.५ वायर बंडल (१), १MM वायर बंडल (२).
कृती - प्रथमता १५\१५ चे दोन रूम पट्टी फिटिंग साठी निवडले. त्या रूमची पाहणी केली. मीटर कोठे आहे ते पाहिले. त्यानंतर लाईन दोरीला काऊ लावला. व सरळ रेषेत दोन पॉईंट धरून सर्व रूमच्या मोदी पट्टी ठोकण्यासाठी रेषा मारून घेतल्या. त्यानंतर हॅमर मशीनला ५MM चे बिट लावून त्या रेषेवर होल मारून घेतले.त्या नंतर त्या होल मध्ये रावल प्लग टाकून ३५\८ स्क्रू वापरून मोदी पट्टी ठोकून घेतली. त्यानंतर आम्ही पट्टीमध्ये वायर टाकायला सुरवात केली.
मीटर मधून न्यूट्रल, फेज,अर्थिंग अशा तीन वायर घेतल्या. वायर एक कलर असल्याने न्यूट्रल आणि फेज २MM वायर वापरली. व आर्थिंगला १MM काळी वायर वापरली. एक कलर वायर असल्याने न्यूट्रलला काळ्या चीकटटेपने मार्किंग केले. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी पॉईंट काढून पट्टी मध्ये वायर टाकली. प्रत्येक हिकानी न्यूट्रल कॉमन दिली. व फेज स्विचसाठी नेली. फॅन बल्ब. टी. व्ही. व फ्रिज असे सर्व मिळून दोन १५\१५ च्या रूमचे २५ पॉईंट काढले.
खर्च -
एका पॉंईंटसाठी ७० रु. मजुरी लागली.
एकूण पॉंईंट २५
७०\२५ = १७५०
आलेल्या अडचणी -
हॅमर मशीन पकडताना घट्ट व सरळ पकडावी.
वायर सोलताना व्यवस्तीत सोलावी. भिंती शेजारी उभे रहताना भक्कम स्टूल वापरावा. आपण ज्या स्टूलवर उभे आहोत तो स्टूल व्यवस्तीत उभा आहे का ते पहावे. आपल्याला लागणारे सर्व साहित्य एका जागी ठेवावे. पॉंईंट काढताना न्यूट्रल, फेज,अर्थिंग ओळखता आली पाहिजे
सर्किट डायग्राम -
साधने ( मटेरियल ) -
मोदी पट्टी (१इंची ), ३५\८ स्क्रू (२ बॉक्स ), रावल प्लग (५ बॉक्स ), ५०\८ स्क्रू (२० नग ), ७५\८ स्क्रू (२० नग ) , अँगल होल्डर (१० नग ), सिलिंगर (२ नग ), स्पेअर बॉक्स (१२ नग ), MCB (२ नग ), DP( १नग ), ६\८MFD बॉक्स ( १ नग ), MCB बॉक्स (१ नग ), पावर SS (३ नग ), सॉकेट ५A ( ९ नग ), स्विच ५A(२५ नग ), इंडिकेटर (२नग ), फियूज ५A(२ नग ), फॅन डिमर (२ नग ), ८\१० बोर्ड ( २नग ),४\७ बोर्ड ( २नग ), २.५ वायर बंडल (१), १MM वायर बंडल (२).
मीटर मधून न्यूट्रल, फेज,अर्थिंग अशा तीन वायर घेतल्या. वायर एक कलर असल्याने न्यूट्रल आणि फेज २MM वायर वापरली. व आर्थिंगला १MM काळी वायर वापरली. एक कलर वायर असल्याने न्यूट्रलला काळ्या चीकटटेपने मार्किंग केले. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी पॉईंट काढून पट्टी मध्ये वायर टाकली. प्रत्येक हिकानी न्यूट्रल कॉमन दिली. व फेज स्विचसाठी नेली. फॅन बल्ब. टी. व्ही. व फ्रिज असे सर्व मिळून दोन १५\१५ च्या रूमचे २५ पॉईंट काढले.
खर्च -
अ.क्र.
|
माटेरीअल
|
किंमत
|
१
|
मोदी पट्टी (१ इंची १७ नग )
|
७६५
|
२
|
३५\८ स्क्रू (२ बॉक्स )
|
१२०
|
३
|
रावल प्लग (५ बॉक्स )
|
५०
|
४
|
५०\८ स्क्रू (२० नग )
|
२०
|
५
|
७५\८ स्क्रू (२० नग )
|
४०
|
६
|
अँगल होल्डर (१० नग )
|
२५०
|
७
|
सिलींगर (२ नग )
|
४०
|
८
|
स्पेअर बॉक्स (१२ नग )
|
१२०
|
९
|
MCB ( १६A २ नग )
|
२००
|
१०
|
DP (३२A १नग )
|
१००
|
११
|
६\८ MFD बोर्ड (१ नग )
|
८०
|
१२
|
MCB बॉक्स (१ नग )
|
४०
|
१३
|
पावर SS (३ नग )
|
३९०
|
१४
|
सॉकेट (५A ९ नग )
|
२२५
|
१५
|
स्वीच (५A २५ नग )
|
२२५
|
१६
|
इंडिकेटर (२ नग )
|
५०
|
१७
|
फिउज (५A २ नग )
|
६०
|
१८
|
फान डीमर (२ नग )
|
३६०
|
१९
|
८\१० बोर्ड (२ नग )
|
२००
|
२०
|
४\७ बोर्ड (२ नग )
|
१००
|
२१
|
२.५ MM वायर बंडल (१)
|
१,७५०
|
२२
|
१ MM वायर बंडल (२)
|
१,४००
|
एकूण
|
६,७३५ रु.
|
एकूण पॉंईंट २५
७०\२५ = १७५०
अ.क्र.
|
खर्च
|
|
१
|
मटेरियल खर्च
|
६,७३५
|
२
|
मजुरी
|
१,७५०
|
एकून खर्च
|
८,४८५ रु.
|
आलेल्या अडचणी -
हॅमर मशीन पकडताना घट्ट व सरळ पकडावी.
वायर सोलताना व्यवस्तीत सोलावी. भिंती शेजारी उभे रहताना भक्कम स्टूल वापरावा. आपण ज्या स्टूलवर उभे आहोत तो स्टूल व्यवस्तीत उभा आहे का ते पहावे. आपल्याला लागणारे सर्व साहित्य एका जागी ठेवावे. पॉंईंट काढताना न्यूट्रल, फेज,अर्थिंग ओळखता आली पाहिजे
Tuesday, 29 May 2018
ईलेक्ट्रीकल
१ TOOLS
ELECTRICIAN PLIER:-
याचा वापर मोठ्या वायरी कट करण्यासाठी होतो तसेच वायरी आवळण्यासाठी करतात .
FIRMER CHISEL:-
FIRMER CHISEL:-
याचा वापर मोटर वायडिंग तोडताना होतो .
WIRE STRIPPER:-
याचा वापर छोट्या वायरीचे इन्सुलेशन काढण्यासाठी करतात किंवा त्या कट करण्यासाठी होतो .
PUSH PULL STEEL TAPE :-
याचा वापर मापे मोजण्यासाठी होतो .
HACK SAW:-
याच्या साहाय्याने पाईप , लाकूड , लोखंड तोडले जाते.
SCREW DRIVER :-
याचा वापर स्क्रू काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी होतो .
LINE TESTER :-
याचा वापर करंट चेक करण्यासाठी होतो .
HAMER BALL PEIN :-
याचा वापर खिळे ठोकण्यासाठी होतो .
SOLDERING GUN :-
याचा वापर सोल्डरिंग करण्यासाठी होतो .
POWER DRILL MACHINE :-
२ सेफ्टीचे नियम
१ :- कोणतेही इलेक्ट्रीकल काम करण्या पूर्वी मेन स्वीच बंद करावा .
२ :- कोणतेही इलेक्ट्रीकल काम करण्यापूर्वी रबरी शूज , हँडग्ल्लोज घालावे .
३ :- Transmission line वर काम करतेवेळी हँडग्ल्लोज हाताच्या कोपरा पर्यंत असावेत. व त्याची कपॅसिटी तारेच्या होलटेजवर अवलंबून असते .
४ :- Tools ला Insulation असावे व Tools चांगले असावे . Tools ला Oiling व Grip Proper असावी .
५ :- काम करतेवेळी Taster व Multimiter जवळ असावीत .
६ :- काम करतेवेळी शक्यतो मान्यताप्राप्त सामग्री असावी .
७ :- इलेक्ट्रीकल काम करतेवेळी आपल्याजवळ लाकडी फळी किवा रबरी मॅट असावी .
८ :- ज्या व्यक्तीकडून आपण काम करून घेत आहोत त्या व्यक्तीकडे Licence किंवा प्रमाणपत्र असावे .
९ :- High voltge असलेल्या ठिकाणी Sigh बोर्ड्स असावे .
१० :- High voltage असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची ज्यास्त काळजी घ्यावी .
११ :- उंच ठिकाणावर काम करण्यासाठी लाकडी सीडी वापरावी .
१२ :- कोणत्याही उपकरणावर काम करण्याआधी त्याचा वीज पुरवठा बंद करावा .
१३ :- गरजेपुरते वायरचे Insulation काढावे .
१४ :- Insulation नसलेल्या वायरी किंवा तार त्यांना हात लावू नये .
१५ :- घरातील ELECTRIC bord योग्य उंचीवर असावे .
१६ :- Electrical ची आग पाण्याने विजवू नये .
१७ :- Earthing Proper असावी .
३ पट्टी फिटींग करणे
उद्देश :
वायरींग अभ्यासण्यासाठी पट्टी फिटींग करणे .
साहित्य : वायर ,पट्टी ,१६a सॉकेट ,स्विच
साधने :
पक्कड ,स्क्रू ड्रॉयव्हर ,ड्रिलमशीन ,टेस्टर
कृती :
१] फिटींग करण्यासाठी आवश्यक बाबी जानूनघेणेगरजेचे असते
२] ग्राहकांची सुविधा , डिझायनींग प्लॅन, हत्यारे यांचा उपयोग इलेक्ट्रिकल लोड मोजणे .
३] करंट होल्टेज लोड हे तपासणे ला सर्किट बोर्ड वरून घेण्यासाठी हे पट्टी फिटींग केली .
पट्टी फिटींग :-
१]डिझायनींग नुसार लोड अभ्यासून वायर गेज ठरवली .
4 जॉईन्टचे प्रकार उद्देश :- जॉईन्टचे प्रकार अभ्यासणे .
१ सिंपल जॉईन्ट:-
हा जॉईन्ट आपण घरामध्ये किंवा साधी वायरिंग करताना याचा वापर करतात .
२ मॅरिड जॉईन्ट:-
हा खांबावरील तार अर्ध्यावर पुरत नसल्यास वापरतात
३ युनियन जॉईन्ट:-
हा जॉईन्ट मोठ्या खांबावर मारला जातो ,पण हा जॉईन्ट सरळ मारता येत नाही . तर आपण मध्ये , सुरवातीला आणि शेवट अशा प्रकारे मारला जातो .
४ ब्रिटानिया जॉईन्ट:-
हा जॉईन्ट आपल्याला पाण्यातून सप्लाय घ्यायचा असल्यास मारला जातो.
५ टी - जॉईन्ट:-
५ इलेक्ट्रकल सर्किट
उद्देश :- सर्किट बद्दल माहिती मिळवणे .
साहित्य :- टेस्टर , स्र्तीपर , पक्कड , हातोडी ,ड्रील मशीन इत्यादी .
कृती :- वरील साहित्याचा वापर करून सर्किटची जोडणी केली . ते बरोबर आहेका ते चेक केले .
अनुमान :- १ सिंपल सर्किट मध्ये एकच बल्ब किंवा एकक वस्तू असते . व एक स्वीच असते .
२ सिरीज सर्किट मध्ये दोन बल्ब सिरीज मध्ये असल्यामुळे त्यांना दिलेला vattage विभागले जाते त्यामुळे ते बल्ब पेटतात .
३ पॅरलल सर्किट आपण मेन लाईन मधून प्रत्येक वस्तूला स्वतंत्र स्वीच वर voltej घेतो .आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये supply देतो .
६ बायोग्यास
१. टाकाऊ पदार्थ :- शेण , फळांच्या साली , मेलेले प्राणी , हॉटेल किंवा घरातील उरलेले अन्न पदार्थ.
२. तापमान :- ३७
३. पाणी :- पाणी हे टाकाऊ पदार्थांच्या समान असले पाहिजे.
3 बायोगासाठी वापरलेली साधने :- डोम, पाईप, इन्सुलेशन टेप , खड्डा खोदण्यासाठी फावडा, टिकाऊ.
७ जमिनीचा नकाशा व जमिनीचे शॆत्रफ़ळ
* उद्देश :- जमिनीचा नकाशा व जमिनीचे शॆत्रफ़ळ काढणे इत्यादी .
* साहित्य :- पेन, पेन्सिल , पट्टी , ड्रॉईंग पेपर -२ , वही , खोडरबर, इत्यादी
* साधने :- टाचणी , मीटर टेप , कंपास , वळबा , आडिलेड , पट्टी , रेजिग रॉड , व टेबल , ट्राय प्याड , इत्यादी
* कृती :- १. सर्वात प्रथम ट्राय प्याड टेबलसाठी जागा पकडली
२. टेबल लेव्हल मध्ये लावला
३. u सेप पट्टीच्या सहाय्याने टेबल सेंटर पॉईंट शोधला
४. निवडलेल्या जागेच्या समोरच्या कोपर्या रेजिग रॉड सरळ लावला
५. त्यानंतर रेजिग रॉड व टेबल यांच्यातील अंतर टेपच्या साहाय्याने मोजले
६. आयडिलेत पट्टीच्या साहाय्याने धाग्याच्या छिद्रानंतर समोर असलेल्या छिद्रातून अशा प्रकारे रोडला पहिले त्यानंतर ड्रॉईंग पेपर वरती पॉईंट काढून तो पट्टीच्या साहाय्याने आखून घेतला संपूर्ण जागेचे अंतर मोजून झाल्यावर आम्ही त्या जागेचे क्षेत्रफळ काढले
१ cm =१० cm
१०mm =१००mm
१mm =१०mm
* आम्ही निवडलेल्या जागेचे क्षेत्रफळ =१११. ३८ s q m इतके आले
निरीक्षण :- रॉड नीट धरला नाही तर जमिनीचे क्षेत्रफळ काढता येत नाहीं आणि जर मापे चुकली तर नकाशा चुकतो
अनुमान :- जमिनीची मापे चुकल्यास जमिनीचे क्षेत्रफळ काढता येत नाही प्लॅन टेबल हा प्लॅन जाडीच ठेवला पाहिजे
8 मोटार अभ्यासणे
मोटार खोलताना लागणारे
टूल्स :- १. टेस्टर २. स्पॅनर ३. हॅमर
४.लाकडी ठोकला ५. मल्टिमीट
* मोटारचे पार्ट :- १. बेरिंग २कवर ३.बेरिंग कॅप ४. रोटर ५. फॅन ६. कोइल ८. कव्हर body ९. बुश १०. कनेक्शन प्लेट ११इम्पेलर १२. फूटबॉल
* १ एच पी मोटर खोलली :-
आलेली अडचन :- मोटारचा इम्पेलर घासत होता. पाणी लिक होत होते.
केलेले उपाय :- इम्पेलर ला रबरी प्याकिंग टाकली. त्यामुळे पाणी लिक होण्
9 मोटर रिवायडिंग करणे
उद्देश :- मोटरची वायर किंवा कॉईल जळाली असेल तर रिवायडिंग करणे . मोटर खोलणे व मोटारच्या पार्ट चा अभ्यास करणे .
साधने :- फार्म , सप्यॅनर सेट , टेस्टर , मल्टी मीटर , बादली सिरीज लॅम्प , मीटर , पॉलिश पेपर इत्यादी
साहित्य :- p.v.c. पाईप , इन्सुलेशन टेप , वॉटर टेप , नायलॉन कोल टेप, गेज नुसार वायर , कपॅसिटर, स्लीव इत्यादी
कृती :- १ मोटार मधील जळालेली कॉइल काढताना स्टेटर
तुटणार नाही याची काळजी घेऊन कॉइल काढणे .
२ व दाटा लिहून घेतला .
३ एक स्टाटिंग व एक रनिंग अशा एका एका
कॉइलचे वजन घेऊन वायर आणली .
४ त्या नंतर डाटा पाहून pitch नुसार मापे
घेऊन coil बनवली.
५ व त्यात्या पिचम्ध्ये coil टाकली व कॉटन
टेपने बांधून त्यावर वॉरनिरिंग केले व
सुकण्यासाठी ठेऊन दिले .
निरीक्षण :- १ मोटार रिवायडिंग करताना कनेक्शन महत्त्वाचे आहे .
२ सर्व कॉईल एकाच दिशेने फिरली पाहिजे हे समजले .
३ कॉइल चेक करताना स्टेटर मध्ये magnet तयार झाले.
10 इलेक्ट्रिकल बेसिक
१)इलेक्ट्रिकल बेसिक मध्ये ट्रीप,लोड,शॉर्ट सर्किट,open सर्किट,closeसर्किट इत्यादी.
१)ट्रीप:-ट्रीप म्हणजे जर कोठे शॉट सर्किट झाले किंवा जर ओव्हर लोड झाला तर m.c.b.हा ट्रीप होतो.ट्रीप होणे म्हणजे बंद होते.
२)लोड:-लोड म्हणजे आपण जे काही उपकरण लाईट वरती वापरतो त्याला लोड म्हणतात.
३)शॉट सर्किट:- शॉट सर्किट म्हणजे वायरच्या मध्ये कोणताही लोड नसतो व करंट खूप जोरात वेगाने वाहतो त्यामुळे तारेवरील इन्सुलेशन वितळते व तेथे शॉट सर्किट होतो.
४)open सर्किट:-open सर्किट म्हणजे कोणतेही सर्किट जेव्हा पूर्ण होते नाही म्हणजे सोअर्स पासून परत सोअर्स पर्यंत परत जात नाही त्याला open सर्किट म्हणतात.
५)close सर्किट:-close सर्किट म्हणजे करंट सोअर्स पासून सोअर्स पर्यंत परत जातो,त्याला close सर्किट म्हणतात. त्यामध्ये सर्किट पूर्ण होते.त्याला close सर्किट म्हणतात.
६)ट्रान्सफोर्मर मधील दोन स्टेप अप स्टेप डाऊन स्टेप अप:-म्हणजे आपले 5vचे २५०vमध्ये रुपांतर करणे स्टेप डाऊन:-म्हणजे आपले २५०vचे 5vचे करणे.
*Bad conductor:-Bad conductor मध्ये जे विद्युत प्रवाह वाहून नेत नाहीत ते व ज्यामध्ये elektorn नाहीत ते.
*Good conductor:-Good conductor म्हणजे जे विद्युत प्रवाह वाहून नेतात ते व ज्यामध्ये elektorn असतात ते.
ध्यमातून कनेक्शन काढण्यासाठी वापरतात.
11 लोड वरून विज बिल काढणे
उद्देश:-आपल्या घरातील लोड वरून विज बिल काढणे साहित्य:- वही,पेन,मशीन इ.
कृती:-प्रथम आम्हाला सरांनी लोड का्य असतो व् विज बिल कसे ते समजून सागितले.
*जर एखाद्या मशीन ला व्हट नसेल तर ते कसे काढ़ायक्चे ते समजुन घेतले व्हल्ट आणि अम्पीयर यांचा गुणाकार केला की आपल्याला व्हट मिळते.
*आपण किती वेळ साधन चालवत आहे.wx.........वेळ करून त्यांला १०००या संख्येने भागले की आपल्याला दिवसाचे यूनिट मिलते यूनिट काढण्यासाठी व्हटxवेळ करावे.
*लाईट बिल मधील यूनिट चा दर कसा असतो खालील प्रमाणे.
*१०००व्हट एखादी मशीन चालवली की एक यूनिट पडतो 1hp=745 व्हट असतात. यूनिट चे दर :-०ते १०० यूनिट पडले तर ६.७३ रु.एक यूनिट मागे
*१०१ते ३०० यूनिट पडले तर ६.७३ रु.एक मागे
* ३०१ते५०० यूनिट पडले ९.७०रु.यूनिट
*५०१ते१००० यूनिट पडले ११.२० रु.यूनिट
*१००० च्या पुढे जर यूनिट असतील तसा रेट लावला जातो. आपण सुद्धा विज बिल कसे आले यांचा अंदाज लावू शकतो.
उदा.एक laptap ८ तास चलतो मग त्यांचे दिवसाला किती यूनिट पडतात. हे पाहु सूत्र=व्हटx वेळ =६५x =५२० हे प्रति दिन ८ तास laptap चालल्या दिवसाचे यूनिट ०.५२ .०५२ मग आपण महिन्याचे ०.५२x३०=१५.६ यूनिट हे महिन्याचे बिल किती ०ते१०० पर्यत ३रु.आहे=१५.६ यूनिट चे महिन्याला किती बिल असेल=४६८ एवढे पैसे असतील.
12 मोटर स्टाटर
उद्देश:-आपल्या मोटरचा स्टाटर मध्ये बिघड झाल्यास दुरुस्ती करणे आणि आपण तोस स्टाटर पुन्हा वापरणे.
साहित्य:-
कृती:- सुरवातीला आपण बिघडलेला स्टाटर त्या स्टाटरचे सर्व पार्ट पलीश पेपरने साफ करून घ्यावेत त्यावर बर असते ती साफ करावी.
२)स्टाटरचा बहुतेक वेळा आपण वापरणे टाळले त्यामुळे गंज लागून बिघडण्याची शक्यता असते.
३)अन्यथा वायर वर बर असते मग शार्ट सर्किट झाल्यामुळे बिघाड होऊ शकतो.
४)बहुतेक तर स्टाटर चा parblem नसतो पण आपण त्याचा काही वेळा जास्त वापर टाळतो,आपण त्या स्टाटर ला एकदा पलीश पेपरने लावल्याने स्टाटर दुरुस्त होतो.
५)मोटर स्टाटर हा सिंगल फेज आणि थ्री फेज अशा प्रकारे असतात. ६)दोन्ही स्टाटर ची वायरिग समान असते.
७)ह्या प्रकारे मोटर स्टाटर वरती काम करावे.
निरीक्षण:-या मधून असे सिद्ध होते की साफ त्याच्या गंज काढून तो पुन्हा चालू होऊ शकतो.
13 सोलर कुकर अभ्यासणे
*सोलर का वापरतात. हल्ली सोलारपासून विविध क्षेत्रात सोलर वापरला जातो.उदा,.(गरम पाणी करण्यासाठी )
*सोलर व हल्ली विविध क्षेत्रात प्रयोग केले जातात.
उद्देश:-गस किंवा लाकूड न वापरता कोणतेही पदार्थ शिजवू शकतो.
साहित्य:-कोणतेही अन्न,उदा,.डाळ,वांग्याची भाजी इ.
साधने:-पत्रा,एन्गोल इ.
कृती:-सूर्याची किरण एकत्र केली जातात व त्यावर अन्न शिजवले जाते. जसा-जसा सूर्य वर-वरती जातो तसे कुकरसाठी सूर्याची किरणे फोकस करावीत.
*सूर्याची उर्जा हि फ्री मध्ये मिळते व त्या पासून विविध प्रोटेक्ट करता येतात.सूर्याची किरणावर अन्न शिजवल्यास त्या अन्नामधले प्रोटीन्स तसेच राहतात.व ते शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते,सोलर कुकर वरती अन्न शिजवायला वेळ लागतो.
*एका वेळेस आपण एक अन्न शिजवू शकतो.व ते शिजल्यावर त्याची टेस्ट भारी लागते व ते हळू शिजते.
Subscribe to:
Posts (Atom)