Tuesday 12 June 2018

वर्कशॉप प्रोजेक्ट

  

                              *  विभागाचे   नाव: अभियांत्रिकी   

                              *प्रकल्पाचे नाव : मल्चिग  पेपरला होल पाडणे

                            *प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव;  संदेश टाव्हरे   

                                        अनुक्रमणिका     

                             अ. क्र . सूची   

                            १)  प्रस्तावना    २) प्रकल्पाचे नाव   ३) उद्देश   

                                ४) पूर्व  नियोजन   ६) कृती   ७) निरीक्षण  

                              ८)  प्रत्यक्ष  खर्च  ९) रिझल्ट   १०)अनुभव   

                             ११) अडचण  १२) नोदी   १३) संदर्भ   फोटो   

    १)प्रस्तावना : आज -काल रोपे आपण लावत असतो , आणि बागा सुद्धा आपण लावत असतो किवा रोपे हे अनेक प्रकारचे असते .   

२)प्रकल्पाचे नाव :मल्चिग पेपरला होल पाडणे   

३)उद्धेश्य :मल्चिग पेपरला होल पाडण्यासाठी आता याचा उपयोग माणूस रोप आणि बागा लावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग माणूस करू शकतो .  

४)साहित्य साधने :- प्रोजेक्ट बनवायचा असेल तर हे असणे आवश्यक आहे-   साहित्य : पाईप -३, प्लायवूड -२ , बाबू -१, पट्टी-१,  साधने : कटर मशीन , पटाशी, इ.   

पूर्व नियोजन - आम्ही आधी आमच्या मडला विचारून आयडिया गेतली त्यानतर   आम्हाला मडमानी सगणकवर दाखवले आणि आम्ही किती खर्च लागेल ते पहिले.    

६)कृती:- सर्वात आधी आम्ही स्क्रब मधून तीन पाईप शोधून आणले , आणि त्यांनतर पाईपला तीरकोनी आकाराने कापले , आणि धार घासून केले आणि लाकडाचे दोन तुकडे शोधून आणले आणि गुडगुडीत करण्यासाठी रुदा वापर केला व प्लायवूड चा दोन तुकडाचा पण वापर केला. 

७)निरीक्षण:- पहिल्यादा आम्ही यावर प्रोजेक्ट केला आहे का?ते पहिले आणि यावर प्रोजेक्ट केलेला सापडला नाही, आणि प्रोजेक्ट बनवायला सुरवात केली, आणि प्रोजेक्ट बनवला .  

८)प्रत्यक्ष खर्च:-पाईप -३ , प्लायवूड -२ , लाकूड , -२ , बाबू -१ , लोखंडी पट्टी -१ इ .   

9)रिझल्ट :- कोणत्याही मल्चिग पेपरला होल पडण्यासाठी याचा उपयोग येवू शकतो, आणि रोपे लावण्यासाठी सुद्धा याचा म्ल्चिग पेपरला होल पडण्ण्यासाठी याचा उपयोग येवू शकतो.  

१०)अनुभव:- पहिले मला वर्कशॉप कसे असते हे सुद्धा माहित नव्हते , आणि वर्कशॉप मध्ये काय असते ते पण माहित नव्हते . आता थोडी मशीनची नावे माहित आहे , आणि थोड हाताळायला सुद्धा लागल आहे.     

११)नोदी :- १५ tarikh


Inline image 1



No comments:

Post a Comment